चारोळी
स्पंदनांचे जाळे , फेकुनी आकाशी
स्वप्नांचे थवे घे तू ,ओढुनी उराशी
तिमिरास तेजाची ,दावूनी लकाकी
तुझ्या साठी उषा आली ,हास ना जराशी
----संजय माने ,महाड
स्पंदनांचे जाळे , फेकुनी आकाशी
स्वप्नांचे थवे घे तू ,ओढुनी उराशी
तिमिरास तेजाची ,दावूनी लकाकी
तुझ्या साठी उषा आली ,हास ना जराशी
----संजय माने ,महाड
No comments:
Post a Comment